मलकापूर
शिवजयंती निमित्त! ‘ आरंभ एक हात मदतीचा एक विश्वासाचा’
मलकापूर दिनांक 19 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता मलकापूर रेल्वे स्टेशन वरील अनाथ लोकांना आरंभ च्या वतीने ब्लॅंकेट वाटप करण्यात आले त्या अनुषंगाने आज रोजी आरंभ एक हात मदतीचा या संकल्पनेमुळे आज रोजी रेल्वे टेशन सब्जी मंडी तसेच व हनुमान चौक फुटपाट वरील सर्व अनाथ लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले त्यावेळी आरंभ चे अध्यक्ष डॉ प्रफुल पाटील सर सुरेश सातव सर ज्ञानेश्वर कहाते गजानन चौधरी सतीश बेलोकार तसेच पत्रकार हनुमान जगताप पत्रकार नागेश सुरंगे उपस्थित होते.