मलकापूर:काटी धानोरा येथील निवृत्ती रोकडे यांना बजाज फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळवून देतो असे सांगून बसवंतकुमार राधाकांत साहू यांनी ६ लाख ४८ हजार रुपयाची फसवणूक केली या प्रकरणी निवृत्ती रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असता सदर गुन्ह्याचा तपास मलकापुर ग्रामीणचे ठाणेदार संदिप काळे नेतृत्वात पथकाने ठाणे येथे जावूनआरोपीस पकडुन कडुन १९ मोबाईल, ३ लॅपटॉप, इतर इलेक्ट्रॉनीक साहीत्य असा एकुण १, २५, ००० / – रु चा मुददेमाल हस्तगत केला.
Related Articles
Check Also
Close
- नांदेडमध्ये खळबळ! ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचे बोट..October 2, 2024